HW News Marathi
व्हिडीओ

विरोधी पक्षाचा खळबळ माजवणं हाच जर हेतू असेल तर…!

विरोधीपक्ष नेत्याचं कामच असतं आरोप करण्याचं, त्यामुळे ते चर्चेत राहतात. आरोप करुन ते सनसनाटी निर्माण करतात. कालही त्यांनी असाच आरोप केला असल्याचं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. दरम्यान, हे स्क्रिप्ट कोणी लिहिले आहे. यामध्ये कोण कोण सामील आहे, याच्या तळाशी सरकार नक्की जाईल आणि दुसरा पेनड्राइव्ह घेऊन समोर येईल असे राऊत यावेळी म्हणाले. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्य सरकारवर पेनड्राइव्ह बॉम्ब फोडला आहे. त्यांनी काल केलेल्या आरोपांना संजय राऊत यांनी आज प्रत्युत्तर दिले.

#DevendraFadnavis #SanjayRaut #UddhavThackeray #AdityaThackeray #SharadPawar #AjitPawar #DilipWalsePatil #BJP #Congress #ShivSena #NCP #MVA #HomeMiniste #Maharshtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Satish Ukhe प्रकरणात मोठा गौप्यस्फोट!

News Desk

Arun Jaitley | माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचा जीवन प्रवास

Gauri Tilekar

Chandrakant Patil यांचं #Shivsena ला आव्हान; कोरोना, इंधन, पोटनिवडणुकीच्या मुद्दयांवर संतप्त

News Desk