HW News Marathi
व्हिडीओ

६ महिन्यांनी रेस्टॅारंट उघडली ! लॅाकडाऊनंतरचा हॅाटेल व्यवसाय कसा सुरू झाला ?

कोरोनामूळे संपूर्ण जगात हाहाःकार माजलाय…लोकांचे जनजीवन एकाच क्षणात विस्कळीत झाले. मात्र ४-५ महिन्यांनंतर आता पुन्हा एकदा लोकांचे जीवन रुळावर येण्यात सुरुवात होत आहे. केंद्र तथा राज्य सरकारने अनलॉक ५ च्या टप्प्यातील नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत..ज्याच अनेक निर्बंध उठवले गेले आहेत…हॉटेल्स, बार, रेस्टोरंट पुन्हा एकदा सुरु होत आहेत..त्यामूळे आर्थिक घडली तर नीट होण्यास मदत होणार आहेच मात्र खवय्यांना त्यांच्या आवडत्या हॉटेल्समध्ये पुन्हा आवडीच्या खाद्यपदार्थांचा स्वाद घेता येणार आहे.
#Unlock5 #Mumbai #Maharashtra #UddhavThackeray #Mahavikasaghadi #Hotel #Restaurant
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Prakash Ambedkar- Sharad Pawar वादात भाजपचा लाभ…Uddhav Thackeray सोडणार MVA ची साथ???

News Desk

“शीsss त्याच्यावर कोण बोलणार”, नितेश राणेंचं नाव ऐकताच आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

News Desk

“… त्यांच्याशी चर्चा करून आम्ही आमचं मत मांडू” – बाळासाहेब थोरात

News Desk