HW News Marathi
व्हिडीओ

Ranjitsinh Naik Nimbalkar On NCP | राष्ट्रवादीचे ९ आमदार भाजपच्या संपर्कात..

भाजपचे माढय़ाचे खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी राष्ट्रवादीचे नऊ आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. तसेच हे नऊ आमदार भाजपमध्ये आल्यानंतर त्यांच्या मतदार संघांमध्ये पोटनिवडणुका झाल्यास राष्ट्रवादीला उमेदवारही मिळणार नाहीत, असे रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले. ते माध्यमांशी बोलत होते. महाराष्ट्र राज्यात सत्तासंघर्षाचा पेच आजही कायम आहे. कोणालाही सत्ता स्थापन करता आली नसल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. बुधवारी खा.नाईक-निंबाळकर माढा दौऱ्यावर होते. #RanjitsinhNimbalkar #Madha #BJP #NCP #AmitShah #DevendraFadnavis #SanjayRaut

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हे कुठले आलेत ‘घंटाधारी’ हिंदुत्ववादी; मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांची विरोधकांवर जोरदार बॅटिंग

News Desk

शिंदे गटात गेल्यानंतरही आढळराव पाटलांची गोचीच

Manasi Devkar

Ganesh Naik बलात्कार प्रकरणात नवा ट्विस्ट; नाईकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न?

News Desk