HW News Marathi
HW एक्सक्लुसिव

Hw Exclusive | मोदी सरकारचा सर्वात मोठा जुमला? २० लाख करोड रूपयांचं काय झालं?

कोरोनाकाळात लोकांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने जाहीर केलेल्या २० लाख करोड रूपयांच्या पॅकेजमध्ये काही घोटाळा झाला आहे का असा प्रश्न आता उपस्थित राहू लागला आहे.पुण्यातील व्यावसायीक प्रफुल्ल सारडा यांनी याकसंदर्भात माहिती घेण्यासाठी माहिती अधिकाराअंतर्गत चौकशी केली असता अत्यंत धक्कादायक माहिती समोर आलेली आहे.काय आहे ती माहिती पाहा

#AatmanirbharPackage #20lakhCrore #NarendraModi #NirmalaSitharaman #BJP #RTI

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Navneet Rana | माझ्यासारखी युवा महीला ‘खासदार’ झाली तर…

Atul Chavan

Kumar Ketkar on congress manifesto | कुमार केतकर यांच्या दृष्टिकोनातून काँग्रेसचा जाहीरनामा !

News Desk

HwExclusive | ‘शरद पवारांची राष्ट्रवादीवर पकड राहिलीचं नाही’!

News Desk