HW News Marathi
व्हिडीओ

Hw Exclusive | मनसेने वाईन शाॅप्स चालु करा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे का केली? ऐका मनसे नेत्याकडून…

राज्याची आर्थिक स्थिती सध्या कोरोनामूळे ढासळली आहे…ती कशी स्थिरस्तावर करायची यासाठी सगळ्या स्तरांवरुन प्रयत्न सुरु आहेत..अशातच राज्यातील वाईन शॉप सुरु करावी अशी मागणी होत होतीच..काही दिवसांपूर्वी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्रकार परिषदेत वाईन शॉप सुरु करण्यावरुन प्रश्न विचारण्यात आला होता..त्यावर त्यांनी जर सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले तर विचार केला जाऊ शकतो असे संकेतही दिले होते..याच बाबसंदर्भात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्राद्वारे वाऊन शॉप सुरु करावी अशी मागणी केली आहे…दरम्यान, याच मुद्दावर आम्ही मनसेचे प्रवक्ते अनिल शिदोरे यांच्याशी बातचीत केली त्यांनी काय म्हटलंय पाहूयात…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BJP Insults Savrakar | भाजपने केलेला सावरकरांचा अपमान चालतो ? सावरकरांचे नातू म्हणतात..

Arati More

Narayan Rane यांच्या अटकेमुळे महाराष्ट्रात Presidential Rule लागणार? महाविकासआघाडी अडचणीत?

News Desk

Pragya Singh Thakur | साध्वी प्रज्ञा आणि त्यांचे विवादास्पद विधानं

Atul Chavan