HW News Marathi
व्हिडीओ

Satish Uke यांची Congress सोबत जवळीक, मग Devendra Fadnavis यांचं काय कनेक्शन?

केंद्रीय तपास यंत्रणांचं धाड सत्र काही संपताना दिसत नाहीये. उलट तपास यंत्रणांचे छापेमारीचे प्रमाण सध्या वाढताना दिसत आहे. अशातच गुरुवारी (३१ मार्च) पहाटेच नागपुरातील प्रसिद्ध वकील सतीश उके यांच्या निवासस्थानी ईडीने धाड टाकली. तसेच त्यांना व त्यांच्या भावाला ताब्यात घेण्यात आल्याचे समजते आहे. पण सतीश उके यांच्यावर सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप करण्यात येत असून यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा संबंध असल्याचं म्हंटलं जात आहे.

#SatishUke #EDRaid #DevendraFadnavis #NanaPatole #BJP #Congress #Nagpur #CBI #RashmiShukla #ShivSena #NCP #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हनुमानाच्या जातीवरुन रामायण करु नका, उध्दव ठाकरेंची भाजपवर टीका

Atul Chavan

पार्थ पवारांचा आमदारकीचा पत्ता ‘या’ कारणांमुळे झाला कट? राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांची खुलासा!

News Desk

“गर्व से कहो हम हिंदू है” Shivsena भवनासमोर पोस्टरबाजी करत MNS ने सेनेला डिवचलं

News Desk