HW News Marathi
व्हिडीओ

Ajit Pawar आणि कुटूंबीयांवर Income Tax Department च्या धाडी म्हणजे राजकीय शडयंत्र

उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांवर धाडी सुरु आहेत. इतकंच नाही तर अजित पवारांच्या तीन बहिणी आणि पार्थ पवार यांच्या कार्यालयात आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. त्याच बरोबर काही साखर कारखान्यांवर छापा टाकण्यात आलाय. हे साखर कारखाने अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे असल्याचं सांगितलं जात आहे. महत्वाची बाब म्हणजे आता अजितदादांचे पुत्र पार्थ पवार आणि अजितदादांच्या तीन बहिणींच्या घरी छापेमारु सुरु आहे. यावर इतक्या खालच्या थराला जाऊन कुणी राजकारण करू शकेल असं वाटलं नव्हतं

#AjitPawar #IncomeTax #SharadPawar #ITRaid #Maharashtra #Mumbai #Jarandeshwar #Pawarfamily #SugarFactory #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपाल Bhagat Singh Koshyari Maharashtra सोडून Uttarakhand ला परतणार ?

News Desk

धनंजय मुंडेंना मोठा दिलासा! रेणु शर्माने बलात्काराची तक्रार घेतली मागे

News Desk

व्यसनमुक्तीसाठी तरुणांची पथनाट्यातून जागृती

News Desk