HW News Marathi
व्हिडीओ

धनंजय मुंडेंना मोठा दिलासा! रेणु शर्माने बलात्काराची तक्रार घेतली मागे

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना रेणू शर्मा प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. ज्या महिलेने धनंजय मुंडेंवर बलात्काराची तक्रारार केली होती आणि धनंजय मुंडे अडचणीत आले होते. त्याच तक्रारारदार महिलेने आता यू-टर्न मारत आपली तक्रार मागे घेतली आहे. रेणू शर्माने लेखी अर्ज देवून आपली तक्रार मागे घेतली आहे.पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेणू शर्मा हिने आपली तक्रार मागे घेतली आहे. पण पुन्हा ती तक्रार मागे घेण्यावरुन मागे फिरु नये म्हणजेच मी तक्रार मागे घेतली नाही असा दावा करू नये या करता पोलिसांनी तिला आपले म्हणणे प्रतिज्ञापत्राद्वारे देण्यास पोलिसांनी सांगितले होते. त्यानुसार, रेणू शर्मा हिने आपली तक्रार मागे घेतली असे ते प्रतिज्ञापत्र तिने मुंबई पोलिसांना दिले आहे. एका वरीष्ठ अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर या माहितीला दुजोरा दिला.

#DhananjayMunde #SharadPawar #RenuSharma #NCP #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवार उद्धव ठाकरेंवर नाराज? अजित दादांनाही दिला सल्ला ..

News Desk

…अन् ST नाही म्हणून Yashomati Thakur यांनी विद्यार्थ्यांना थेट आपल्या गाडीनेच सोडलं शाळेत

News Desk

Pratap Sarnaik | बलात्काऱ्यांना मिळणार २१ दिवसांत फाशी, महाराष्ट्र राबवणार आंध्र पॅटर्न

swarit