HW News Marathi
व्हिडीओ

India’s new orange jercy | टीम इंडिया का घालणार भगवी जर्सी ?जाणून घ्या…

भारतीय संघ इंग्लंडसोबत होणाऱ्या सामन्यात भगवी जर्सी घालून मैदानात उतरणार आहे. खुद्द बीसीसीआयने ट्वीट करुन ही माहिती दिली आहे आणि नव्या जर्सीचा फोटोही शेअर केलाय. गेल्या अनेक दिवसांपासून या जर्सीची चर्चा होती. अखेर टीम इंडिया इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भगव्या जर्सीत खेळणार असल्याचं निश्चित झालंय.भारतीय संघ भगव्या जर्सीत खेळणार असल्याची चर्चा रंगताच याला राजकीय रंगही देण्यात आला. तर काहींनी याचं समर्थनही केलं. #TeamIndia #Orangeisthenewblue #NarendrModi #England #AbuAazami

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

UP मध्ये BJPचं सरकार?, पहा आतापर्यंतचा निकाल

News Desk

Harshavardhan Patil Congress | हर्षवर्धन पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजकीय चर्चांना उधाण

swarit

Pulwama attack-Imran Khan | भारताने हल्ला केला तर पाकिस्तान प्रतिउत्तर देईल!

News Desk