HW News Marathi
व्हिडीओ

संभाजीराजे राष्ट्रवादी प्रवेशाच्या तयारीत? अजित पवारांकडून विशेष प्रयत्न?

मराठा आरक्षणावरून खासदार संभाजीराजे आक्रमक झाले आहेत. ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सत्ताधारी व विरोधी पक्षातील बहुतांश नेत्यांची भेट घेऊन या प्रश्नावर त्यांनी चर्चा केली आहे. मराठा आरक्षणासाठी ते सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ह्या सगळ्यात संभाजीराजे यांची राष्ट्रवादीशी विशेष जवळीक वाढल्याची चर्चा आहे. कारण राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शाहू छत्रपती यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मराठा आरक्षणासंदर्भात या दोघांची भेट झाल्याचं म्हटलं जात असलं तरी यामार्फत संभाजीराजे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुनर्प्रवेशाची पेरणी त्यातून झाल्याची चर्चा रंगली आहे.

#SambhajiRajeChhatrapati #SharadPawar #AjitPawar #MVA #MahaVikasAghadi #Maharashtra #ShahuChhatrapati #NCP #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजांचं बैठकांचं सत्र,प्रीतम मुंडेंच्या मौनाचं कारण काय?

News Desk

अधिवेशन,निवडणुका होतात मग MPSC परीक्षा का नाही? ठाकरे सरकारचा सर्वस्तरांतून निषेध!

News Desk

“… मग शिवसेना म्हणजे गटार आहे का?” Sudhir Mungantiwar यांचा Uddhav Thackeray यांना सवाल

News Desk