HW News Marathi
व्हिडीओ

खडसेंविरोधात षडयंत्र ? झोटिंग समितीचा अहवाल गायब कोणी केला ?

पुणे जिल्ह्यातील एमआयडीसीची जागा (Pune MIDC land) आपल्या पदाचा गैरवापर करुन नातेवाईकांना दिल्याचा आरोप एकनाथ खडसें (Eknath Khadse)वर करण्यात येत आहे. या आरोपांनंतर तत्कालीन राज्य सरकारने चौकशीसाठी झोटिंग समिती (Zoting Committee) स्थापन केली होती. या समितीने एकनाथ खडसेंना क्लीन चीट सुद्धा दिली होती. मात्र, आता या चौकशीचा अहवालच गहाळ झाला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. एकनाथ खडसे भाजपमध्ये असताना त्यांना झोटिंग समितीने क्लीन चिट दिली. त्यानंतर आता एकनाथ खडसे हे भाजपमधून राष्ट्रवादीत आल्यावर या चौकशी समितीचा अहवालच गहाळ झाला आहे. एकनाथ खडसे यांच्या चौकशीचा अहवाल गहाळ झाल्याने विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.

#EknathKhadse #SharadPawar #DevendraFadnavis #AjitPawar #ZoyingCommitee #PuneMIDCLand #BJP #NCP #EknathKhadseHwNewsMarathi #ED

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सगळ्या सुरक्षा भेदून वानखेडेंची चौकशी होणार,रडीचा डाव बंद करा! Sanjay Raut यांचा इशारा

News Desk

Ram Kadam | केवळ राजकीय षडयंत्राच्या मार्फत बदनाम करण्याचा प्रयत्न आहे

Gauri Tilekar

उद्धव ठाकरे गुंडाराज थांबवा! मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी का केली जातीये ?

News Desk