HW News Marathi
व्हिडीओ

Ajit Pawar यांना घेऊन सरकार बनवलं ते…Sanjay Raut BJP वर भडकले !

कुणाचा कोथळा बाहेर काढणार मी ते सांगायला पाहिजे ना. ते पाठित खंजीर खुपसणार होते. चंद्रकांत पाटील पाठीत खंजीर खुपसण्याची भाषा करत होते. त्यावर आपली परंपरा करा काय आहे हे मी त्यांना समजावत होतो. ती आपली परंपरा नाही, आपण समोरून वार करतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी समोरून वार केला हे मी सांगत होतो. आता चंद्रकांत पाटील कुणावर खटला दाखल करणार याची माहिती घ्यावी लागेल, असा टोला राऊत यांनी लगावला. तर आता पुण्यात भाजपकडून संजय राऊत यांच्यावर तक्रार दाखल करण्यात आली आहे.

#AjitPawar #SanjayRaut #ChandrakantPatil #BJP #SharadPawar #NCP #Maharashtra #Shivsena #Hwnewsmarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ajit Pawar ते Sanjay Raut; का ढळतो इतक्या बड्या नेत्यांचा तोल?

News Desk

“…तर त्यांना भाजपामध्ये कोणी स्थान देणार नाही”; Kishori Pednekar यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

News Desk

आम्हाला फक्त महाराष्ट्राच्या विकासासाठी लढायचंय! – Deepak Kesarkar

News Desk