HW News Marathi
व्हिडीओ

Ravikant Tupkar कुठे आहेत? घरासमोर पोलीस बंदोबस्त

Ravikant Tupkar: सोयाबीन-कापूस दरवाढ, पीक विमा, अतिवृष्टीने झालेली नुकसान भरपाई यासह विविध प्रश्नासंदर्भात पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी उद्या 11 फेब्रुवारीला आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासन अॅक्शन मोडवर आलं असून रविकांत तुपकर यांच्या घरासमोर तगडा पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

#RavikantTupkar #Security #Buldhana #SwabhimaniShetkari #CottonFarming #Soyabean #Farmers #Maharashtra #Farming #Crops #EknathShinde #DevendraFadnavis

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींचं पॅकेज जाहीर!

News Desk

समृद्धी महामार्ग मधून माझं नाव कोणीही मिटवू शकणार नाही; Devendra Fadnavis

News Desk

Uddhav Thackeray यांना पत्र दिलं होतं परंतु त्यांनी पत्राची दखल घेतली नाही!- Pratap Sarnaik

News Desk