HW News Marathi
व्हिडीओ

शरद पवारांच्या बारामतीवर नाना पटोले आणि काँग्रेसचा डोळा ?

पुण्यातील ओबीसी समाजातील काही लोक मला भेटायला आले होते. ओबीसी आरक्षणाबाबत ओबीसी समाजातील लोकांच्या भावना प्रचंड तीव्र आहेत. बारामती केंद्रस्थानी असल्यामुळे त्यांनी बारामतीत ओबीसी आरक्षणासाठी परिषद घेण्याची आता मागणी केली, या मागणीनंतर मी २९ जुलै रोजी ओबीसी आरक्षणासंबंधी होणाऱ्या परिषदेला जाणार असल्याची माहिती यावेळी नाना पटोले यांनी दिली . ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी आज (१५जुलै) नाना पटोले यांच्या नेतृत्त्वात हँगिंग गार्डन राजभवनापर्यंत सायकल रॅली काढण्यात आली.

#SharadPawar #NanaPatole #Baramati #AjitPawar #Congress #NCP #Maharashtra #MahaVikasAghadi #Mumbai #Lonavala #OBCReservation

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जिथे आहेत तिथे तरी सुखात राहावं;Vinayak Raut यांचं Ravi Rana आणि Navneet Rana यांना सल्ला

News Desk

Sharad Pawar And BJP leaders | शरद पवारांशी बॉंडिंग असलेले भाजपचे ‘हे’ नेते राष्ट्रवादीत परतणार ?

Arati More

‘राज ठाकरे बरं नाही खरं बोलतात,युतीचा निर्णय केंद्राकडे’चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य

News Desk