HW News Marathi
व्हिडीओ

शिवसेनेचं काँग्रेसीकरण होतयं का ?

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात नव्या राजकीय समीकरणांची जोरदार चर्चा सुरु आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीतील शीर्षस्थ नेत्यांच्या भेटीगाठींमुळे या चर्चेला सातत्याने हवा मिळताना दिसत आहे. अशातच आता दिल्लीतील पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या घडामोडींचे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

#SanjayRaut #RahulGandhi #ShivsenaCongress #MahaVikasAghadi #MaharashtraPolitics #LatestMarathiBatmya #MarathiUpdates

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाळासाहेबांची शिवसेना ते उद्धव ठाकरेंची शिवसेना ! ५४ वर्षांत काय बदललं ?

Arati More

खुर्ची तुटेपर्यंत खुर्ची सोडणार नाही,’MVA’ सरकारवर Sudhir Mungantiwar यांची टीका

News Desk

Supriya Sule यांच्यानंतर आता Dhananjay Munde यांनाही लागलं मुख्यमंत्रीपदाचं वेध; चर्चांना उधाण

News Desk