HW News Marathi
व्हिडीओ

काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये मतभेद? जाणून घ्या…नेमके काय आहे प्रकरण

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात आल्यापासून भाजपाकडून ते कधी पडेल याचे मुहूर्त दिले जात आहेत. त्यात तिन्ही पक्षांमध्ये मतभेद असल्याचे देखील दावे अनेकदा केले जातात. यापैकी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद नुकत्याच पार पडलेल्या भंडारा-गोंदिया जिल्हा परिषद सभापती निवडणुकांदरम्यान चव्हाट्यावर आल असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून राष्ट्रवादीन पाठीत खंजीर खुपसल्याची भावना व्यक्त केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील मतभेद पुन्हा समोर येताना दिसत आहे. भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी मंगळवारी निवडणूक घेण्यात आली.

#SharadPawar #NanaPatole #AjitPawar #NCP #Congress #MVA #Maharashtra #UddhavThackeray #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#महाराष्ट्रद्रोहीBJP हॅशटॅग ठरला #MaharashtraBachao ला वरचढं!

Arati More

“मनसेच्या किरकोळ आंदोलनाने काही फरक पडत नाही”; काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया

Darrell Miranda

Amol kolhe ,Devendra Fadnavis,Aditya Thackeray | विधानसभेसाठी यात्रांची जत्रा ..

Arati More