HW News Marathi
व्हिडीओ

Jammu And Kashmir | मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय, जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द !

देशातील सगळ्यात मोठा प्रश्न बनलेल्या जम्मू-कश्मीरसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत निवदेन दिले आहे. जम्मू-कश्मीरसाठीचे कलम 370 हटवण्यासाठीची ऐतिहासिक घोषणा केली. तसेच जम्मू-कश्मीरच्या पुनर्रचने संदर्भातील शिफारस देखील करण्यात आली. त्यानंतर राज्यसभेत अभूतपूर्व गोंधळ झाला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुरुपौर्णिमेच्या दिवशीच Deepali Sayyed यांनी घेतली Eknath Shinde यांची भेट; काय आहे कारण

Manasi Devkar

दसरा मेळाव्याआधीच बाळासाहेबांनी गाजवलेल्या मैदानावर Eknath Shinde यांची सभा

Manasi Devkar

“आम्हाला अंधारात ठेवून सूरतमध्ये नेलं” – Nitin Deshmukh

News Desk