HW News Marathi
व्हिडीओ

जाणून घ्या काय आहे ‘Shoe man of Mumbai’

मुंबईतल्या बुट पॉलिश करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद खुलवण्यासाठी मुंबईतील तरुणांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ‘शू मॅन ऑफ मुंबई’ हा एक खास उपक्रम राबविण्यात आला. त्यांना मिठाईचे वाटप करणे, अपंग असुनही काम करून आपला उदरनिर्वाह करणारे काहीजणं असतात अशा दिव्यांग बूटपॉलिशवाल्यानां स्केटिंग किट देण्यात आली, ज्यामुळे खुप मोठी सोय झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मुंबईकरांच्या धावपळीच्या आयुष्यात ते खूप महत्त्वाची भुमिका निभावत असतात. आपले बूट पॉलिश करुन देतात. मात्र त्यांना कायम दुय्यम वागणूक दीली जाते. त्यांना मदत करण्याच्या हेतुने ही मोहिम राबविण्यात आली. .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

NCP- Smita Patil| मावळमधून स्मिता पाटील निवडणूक लढवणार ?

News Desk

बीडमध्ये Chandrakant Khaire यांची NCP ला समज

News Desk

Pankaja Munde,Devendra Fadnavis,Chandrakant Patil | महाराष्ट्राच्या भाजप नेत्यांचा दिल्लीत फ्लाॅप शो

Arati More