HW Marathi
व्हिडीओ

जाणून घ्या…VVPAT मशीन म्हणजे काय ?


निवडणुक निकालानंतर ईव्हिएम मशिनमध्ये घोटाळा झाल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होते. यावर उपाय म्हणुन निवडणुक आयोगाने ईव्हीएम मशीन लगत एक नवीन VVPAT मशीन आणली आहे. निवडणूक आयोगातर्फे २७ डिसेंबर ते २५ जानेवारी या कालावधीत ही जनजागृती मोहीम विविध ठिकाणी राबवण्यात येत आहे. मुंबईत ही जनजागृती मोहीम सुरू असून, चर्चगेट स्थानक, छत्रपती शिवाजी टर्मिनस, वडाळा, जिल्हा न्यायालय यांसारख्या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाचे अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून नागरिकांना आणि प्रवाशांना याचं प्रत्यक्ष सादरीकरण करुन दाखवत आहे.

Related posts

Nitesh Rane | नितेश राणेंना जामीन मंजूर..

News Desk

Prakash Aambedkar Exclusive | प्रकाश आंबेडकर एक्सक्लुझिव!

Arati More

Sharad Pawar Vs Chitra Wagh | एक ‘वाघ’ गेली पण पवारांकडे ‘हजारो वाघिणी’ आहेत .. !

Arati More