HW News Marathi
व्हिडीओ

‘मनसेवाले टप्प्यात आणुन कार्यक्रम करतात’ जयंत पाटलांना मनसेचं प्रत्युत्तर !

“पाटील साहेब कोणाला प्रसिद्धिची गरज आहे हे सर्व लोकांना माहित आहे. तुम्ही टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम करता आणि मनसेवाले टप्प्यात आणून कार्यक्रम करतात. त्यामुळे नको ते वक्तव्य करण्यापेक्षा आपल्याकडे जी मंत्रीमहोदय म्हणून जी जबाबदारी आहे त्यातून लोकांना वीजबिल कमी करुन लोकांची लूबाडणूक थांबवावी असं तुम्हाला मनसे निवेदन आहे”, अशा शब्दांत रुपाली पाटील यांनी राष्ट्रवादी आणि जयंत पाटील यांना सुनावले आहे. दरम्यान, यावर राष्ट्रवादीकडून काही प्रतिक्रिया येणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

#JayantPatil #RupaliPatil #RajThackeray #NCP #MNS #MahaVikasAaghadi #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Corona In Maharashtra | राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ३३ वर

Gauri Tilekar

Sanjay Raut यांना 22 August पर्यंत तुरुंगात रवानगी

Chetan Kirdat

“Sandeep Deshpande Exclusive | राजकारणात काहीही होऊ शकतं ! “

Gauri Tilekar