HW News Marathi
व्हिडीओ

Jaydutt Kshirsagar | बीडमधून शिवसेनेचा उमेदवार मीचं, काका-पुतणे टक्कर होणार?

शिवसेनेच्या वतीनेच बीड मतदार संघातून निवडणूक लढून ती जिंकून ही येणार असा विश्वास जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केला. ज्यांनी सत्तेत असतांना गेली 15 वर्ष्यात कधी मला विकास कामाबद्धल विचारणा केली नाही आणि अचानक आज त्यांना प्रश्न पडतोय की, मी काय कामे केली ते?असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. शरद पवार हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि त्यांनी असे बीड मध्ये येऊन उमेदवारी घोषित करणे हे त्यांना शोभत नाही असे जयदत्त क्षीरसागर म्हणाले. #Jaydutt kshirsagar #Vinayak Mete#sandeep kshirsagar #Shivsena #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ओला-उबेर कर्मचाऱ्यांचा आजपासून संप

swarit

Baramati Band -Sharad Pawar | आमच्या दैवताला काही झालं तर आत्मदहन करू….

Arati More

“ह्यांना ‘ढाल-तलवार’ नाही ‘कुलूप’ चिन्ह द्या”, Sanjay Raut यांचा शिंदे सरकारवर घणाघात

News Desk