HW News Marathi
व्हिडीओ

Jaydutta Kshirsagar | राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा ‘कोण बाकी राहिले’ ते शोधण्यासाठी !

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गळतीच्या पायवाटेचा राष्ट्रीय महामार्ग झाला आहें असी खोचक टिका राज्याचे रोहयो मंत्री ना.जयदत्त क्षीरसागर यांनी केली तसेच राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेला आत्ता शोध यात्रा म्हटल पाहिजे- कोन नेते बाकी राहिले आत्ता..हे शोध घेण्यासाठी यात्रातर नाहीना असाचिमटा ही काढल..

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नुसतं टोमणे सभा घेऊन महाराष्ट्राचं भले होणार नाही!- Chandrashekhar Bawankule

News Desk

“मविआच्या मोर्चाला परवानगी मिळाली, पण…” – Anil Parab

News Desk

Satish Uke यांची Congress सोबत जवळीक, मग Devendra Fadnavis यांचं काय कनेक्शन?

News Desk