HW News Marathi
व्हिडीओ

“Kalidas Kolambkar may join BJP | काँग्रेस आमदार ‘कालिदास कोळंबकर’ भाजपमध्ये प्रवेश करणार ? “

आज सकाळीच विरोधी पक्षनेते विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ सुजय विखे पाटील यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे. हा एक कॉंग्रेससाठी मोठा धक्का मानल जात आहे. तर आता काँग्रेसचे वडाळ्याचे आमदार कालिदास कोळंबकर हे सुद्ध भाजपचा झेंडा हाती घेणार की काय अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BJP ने अंधेरी पोटनिवडणुकीत माघार घेण्यामागचं खरं कारण काय?

Manasi Devkar

शिवेंद्रराजेंना राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची थेट ॲाफर ! भाजपला धक्का देणार ?

News Desk

Sharad Pawar यांना Congress वर टिका करण्याचा अधिकार नाही,Narayan Rane यांची टिका !

News Desk