HW News Marathi
व्हिडीओ

Rahul Gandhi 28 डिसेंबरला Mumbai दौऱ्यावर,पहिल्यांदाच शिवतीर्थावर…

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचं मिशन मुंबई सुरु होताना दिसत आहे. डिंसेबर महिन्यात काँग्रेस नेते राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधींच्या मुंबई दौऱ्याबाबत माहिती दिली आहे. यावेळी पहिल्यांदाच राहुल गांधी शिवतीर्थावर म्हणजेच, शिवाजी पार्कवर सभा घेणार आहेत. आतापर्यंत कायमच शिवसेना आणि मनसेनं इथे सभा घेतल्या आहेत. पण आता पक्षाचं पुर्नरुजीवन करण्यासाठी आणि महापालिका निवडणुकांच्या तोंडावर आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी काँग्रेसही शिवतीर्थावर सभा घेणार आहे

#BMCElection #Shivsena #RahulGandhi #Congress #Mumbai #NCP #MAHARASHTRACONGRESS #nanapatole #mumbaielections2022 #shivajipark

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मकर संक्रांतीनिमित्त हलव्याचे दागिने घ्यायचेय ? पहा हा व्हिडीओ

News Desk

“ज्या माणसाला Sharad Pawar यांनी जवळ केले त्या माणसाला…”, Shahaji Bapu Patil यांची टीका

News Desk

अखेर Anil Parab यांच्या रिसॉर्टवर Kirit Somaiya यांचा हातोडा पडणार; मुख्यमंत्र्यांनीही दिली परवानगी

Manasi Devkar