HW News Marathi
व्हिडीओ

Karim Lala-Sanjay Raut-Congress | करीम लाला कोण होता ? संजय राऊत,कॉंग्रेस आणि करीम लाला..

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी इंदिरा गांधी यांच्याबाबत खळबळजनक वक्तव्य केलं. दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला या भेटण्यासाठी मुंबईत येत होत्या असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यानंतर ही चर्चा सुरु झाली आहे की हा करीम लाला नेमका होता तरी कोण? आपण या बातमीतून जाणून घेऊ हा करीम लाला कोण होता. कोण होता करीम लाला? अंडरवर्ल्ड डॉन म्हटलं की आपल्यासमोर हाजी मस्तान किंवा दाऊद या दोघांची नावं येतात. मात्र करीम लाला हा मुंबई गुन्हेजगतातला पहिला डॉन होता. हाजी मस्तानही करीम लालाचा उल्लेख डॉन असाच करत असे.#KarimLala #sanjayRaut #IndiraGandhi #Congress #BalasahebThorat #DevendraFadnavis #sharadPawar #BalasahebThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आत्मदहन करु द्या, अन्यथा गोळ्या घाला! Ravikant Tupkar आक्रमक

Manasi Devkar

‘गुजरातच्या दोन दलालांनी Congress ने केलेली प्रगती विकण्याचं काम केलं’ – Vidya Chavan

News Desk

शरद पवारांच्या संकेतानंतर खडसेच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या हालचालींना वेग!’हा’नविन मुहूर्त …

News Desk