HW News Marathi
व्हिडीओ

“मी निवडणूक लढणार नाही”; Dhananjay Munde यांना आव्हान देणाऱ्या Karuna Munde यांची माघार?

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंचं वैयक्तिक आयुष्य एका वादामुळे संपूर्ण महाराष्ट्रासमोर आलं तेव्हा धनंजय मुंडेंच्या दुसऱ्या पत्नी करुणा धनंजय मुंडेंचं नाव मोठ्या प्रमाणात गाजलं. पुढे सातत्याने करुणा मुंडे कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिल्याच. महाविकास आघाडी सरकारवर टोलेबाजी करत अनेक सामाजिक समस्यांशी संबंधित मुद्द्यांना हात घालत करुणा धनंजय मुंडेंनी वेळोवेळी राजकारणात सक्रिय राहण्याचा प्रयत्न केला. इतकंच काय तर काहीच दिवसांपूर्वी स्वतःच्या नव्या पक्षाची घोषणा करत त्यांनी बीडमधून निवडणूक लढवण्याचा थेट इशारा पती धनंजय मुंडेंनाच दिला. मात्र, आता त्या आपल्या या विधानापासून, निर्धारापासून करुणा मुंडे युटर्न घेताना दिसत आहेत. कारण, आता आपण कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचं विधान करुणा मुंडेंनी केलं आहे.

#DhananjayMunde #KarunaMunde #BeedPolitics #PankajaMunde #Maharashtra #MaharashtraPolitics #SharadPawar #NCP #ShivShakti

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लज्जास्पद! बीडमध्ये सामूहिक बलात्कारपीडित महिलेला ग्रामपंचायतीने केले हद्दपार

News Desk

“कोण संजय राऊत?”; Chandrakant Patil यांचा बोचरा सवाल

News Desk

Mahadev Jankar And Rahul Kool | रासपच्या उमेदवाराला भाजपकडून  उमेदवारी ,जानकर अस्वस्थ..!

Arati More