HW News Marathi
व्हिडीओ

Karuna Sharma यांना अखेर जामीन मंजूर,तब्बल 16 दिवसांनी तुरुंगाबाहेर!

करुणा शर्मा (Karuna Sharma) यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. अंबाजोगाई आणि परळीमध्ये चार्जशीट दाखल होईपर्यंत न येण्याच्या त्यांना सूचना आहेत. 25 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर शर्मांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. करुणा शर्मा यांना 5 सप्टेंबरला अटक झाली होती. जवळपास 16 दिवसांनी त्यांची न्यायालयीन कोठडीतून सुटका झाली आहे. शर्मांसह त्यांचे चालक अजय मोरेंनाही जामीन मिळाला आहे.

#KarunaSharma #DhananjayMunde #ArunMore #Parali #PankajaMunde #HwnewsMarathi #NCP #BJP #Maharashtra #Beed #Parli

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Is Congress lacking it’s aim ?| बांदिवडेकरांची उमेदवारी काँग्रेस रद्द करणार का ?

Arati More

दिल्लीतील आंदोलकांनी ना तिरंगा हटवला, ना खलिस्तानी झेंडा फडकवला! सत्य काय?

News Desk

Sanjay Raut And Sharad Pawar Vs Modi-Shah | शरद पवार दिल्लीसमोर झुकले नाहीत, शिवसेनाही झुकणार नाही..

Arati More