HW News Marathi
व्हिडीओ

Kishor Shinde MNS Shadow Cabinet Minister | १४ वर्षांचा वनवास संपवून आम्हाला अयोध्येला जायचंय !

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चौदाव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शॅडो कॅबिनेटची घोषणा करण्यात आली. पक्षाचे नेते अनिल शिदोरे यांनी शॅडो कॅबिनेटची घोषणा केली. या कॅबिनेटला ‘प्रतिरुप मंत्रिमंडळ’ असं नाव देत असल्याचं अनिल शिदोरे म्हणाले. यामध्ये किेशोर शिंदे हे गृह,न्याय,विधी खात्यासाठी शॅडो कॅबिनेट मंत्री आहेत,मनसेसुद्धा लवकरचं अयोध्येला जाणार असल्याचे म्हणत मनसेच्या आगामी वाटचालीविषयी त्यांनी संकेत दिले आहेत.#KishorShinde #MNS #ShadowCabinet #MaharshtraAssembly #MahavikasAaghadi #Shivsena #RajThackeray #NCP #Congress

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…तर राजकारणात येण्याआधी न्यायाधीश व्हायचं होतं”,Suddhir Mungantiwar यांचा Jayant Patil यांना टोला

News Desk

Adhiveshan संपण्यापूर्वी गोर-गरिबांना हक्काचा घर – Dilip Lande

News Desk

Supriya Sule यांच्या ‘त्या’ विधानावरून Nilesh Rane यांची टीका!

News Desk