HW News Marathi
व्हिडीओ

रोहित पवारांचा घरचा आहेर, ‘या’ मुद्द्यांवरून थेट मुख्यमंत्र्यांना लगावला टोला!

राज्यात अनेक विषयांवरुन गोंधळ सुरु आहे..अनेक विषयांवर चर्चा सुरुच आहे…एकीकडे वीजबिलावरुन राज्य सरकारला विरोधक कोंडीत पकडण्याचा प्रय्तन करत आहेत तर दुसरीकडे औरंगाबादच्या नामांतरावरुन वेगळाच वाद सुरु आहे…आता यात इंटरेस्टींग गोष्ट अशी आहे की, या दोन्ही मुद्दयावर आता महाविकास आघाडीमधील नेत्यांनी एकमेकांना सौम्य भाषेत कानउघाडणी केलेली दिसत आहे.. औरंगाबादच्या नामांतरावरुन राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला. औरंगाबादच्या नामांतराबाबत शिवसेनेची भूमिका आग्रही आणि विषय भावनिक आहे, मात्र रोजगाराचा प्रश्न महत्त्वाचा असल्याचं रोहित पवार म्हणाले. थकित वीज बिलाच्या कारवाईबाबतही रोहित पवारांनी ठाकरे सरकारला घरचा आहेर दिला आहे.

#RohitPawar #UddhavThackeray #NCP #Shivsena #Mahavikasaghadi #NitinRaut #Maharashtra #Aurangabad #SambhajiNagar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

17 तारखेला ‘ऊसतोड बंद’ आंदोलन करणार; Ravikant Tupkar यांचा इशारा

News Desk

महिला सरपंच मारहाण प्रकरणात चुक कोणाची ? Gauri Gaikwad की NCP कार्यकर्ता ? पाहा व्हिडीओ

News Desk

भविष्यात प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर आनंदच – खा. अरविंद सावंत

News Desk