HW News Marathi
व्हिडीओ

८० वर्षांच्या शरद पवारांपुढे आहेत ‘ही’ दोन मोठी आव्हाने !

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसाच्या दोनच दिवस आधी राजकीय वर्तुळात “कॉंग्रेस सहमत असेल तर शरद पवार हे संयुक्त पुरोगामी आघाडीचे अध्यक्ष होऊ शकतात” असा अंदाज व्यक्त केले जात होते. ज्यामुळे, केंद्रासह महाराष्ट्राच्या राजकारणातही चर्चांना मोठे उधाण आले. दरम्यान, सध्या कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यूपीएच्या अध्यक्ष आहेत.

परंतु या पार्श्वभूमीवर वयाच्या ८० व्या वर्षी शरद पवार यांच्यासमोर दोन मोठी आव्हाने आहेत. पहिला म्हणजे शरद पवार यांना राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची ५ वर्षांची मुदत पूर्ण होईल याची खात्री करण्यासाठी दुसरे म्हणजे राष्ट्रवादीचे नेतृत्व कोण करणार हे ठरवण्यासाठी, कारण काही वर्षानंतर शरद पवार राजकारणात सक्रीय होणार नाही

#SharadPawar #MahaVikasAghadi #NCP #SupriyaSule #AjitPawar #UddhavThackeray #Maharashtra #UPA #SoniaGandhi #Congress

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसचं दबावतंत्र यशस्वी, अजित पवार झुकले?

News Desk

Vanchit Bahujan Aaghadi | अद्याप ‘एमआयएम’शी युती कायम, ‘वंचित’चे परिपत्रक जारी

Gauri Tilekar

Amit Shah यांची मुंबईत महत्त्वाची बैठक!

Seema Adhe