HW News Marathi
व्हिडीओ

Kolhapur Rain | कोल्हापुरात आजवरची सर्वात भीषण पूरस्थिती

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने सर्वत्र हाहाकार माजला. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.महापूराने रौद्ररुप धारण केले.शहरात घुसलेल्या पाण्याची पातळी क्षणाक्षणाला वाढत चालली.

हजारो नागरिक पुरात अडकले आहेत, त्यांची सुटका करण्यासाठी जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ पथकांची झुंज सुरू आहे. १९८९ आणि २००५ या सर्वात भीषण महापूरालाही मागे टाकत कोल्हापुरात आजवरची सर्वात भीषण पुरस्थिती निर्माण झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रातील सर्वात मोठा गौप्यस्फोट! करुणा शर्मांसोबत संबंध, धनंजय मुंडेंची कबुली

News Desk

Devendra Fadnavis-Supriya Sule | मुख्यमंत्री अन् सुप्रिया सुळेंमध्ये रंगलं शाब्दिक युद्ध

Gauri Tilekar

Amol Kolhe And Udayanraje| मावळा छत्रपतींचं मन वळवू शकत नाही..!

Arati More