HW News Marathi
व्हिडीओ

Kolhapur ,Sangali,Satara | कोल्हा ‘पूर’…पश्चिम महाराष्ट्र महापुरात..!

सांगली शहर आणि परिसरात अजूनही पुराची स्थिती भीषण आहे. हजारो घरं पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं मोठं आव्हान प्रशासनसमोर आहे. तीन दिवसांपासून सांगतील पूर असल्यामुळे लोकांचे मोठे हाल होत आहेत. पुरामुळे अद्यापही हजारो लोक घरात अडकून पडले आहेत. त्यांच्यापर्यंत मदतकार्य पोहोचत नाही. घरात वीज नाही, भाजीपाला किंवा दूध नाही. अशा स्थितीत जीव मुठीत घेऊन लोक जगत आहेत. तीन दिवसांपासून ही स्थिती आहे.#Kolhapur #Sangali #satara #Flood

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BSF जवानांसोबत HW मराठीने साजरी केली दिवाळी

News Desk

“फक्त भाषणाने मतं मिळत नाहीत, Bacchu Kadu यांची Raj Thackeray, Uddhav Thackeray यांच्यावर टीका

Manasi Devkar

सोमय्यांचं पुढचं टार्गेट किशोरी पेडणेकर?

Seema Adhe