HW News Marathi
व्हिडीओ

Kolhapur- Shivsena | कोल्हापुरमध्ये भगवा..! बाळासाहेबाचे स्वप्न साकार …

हातकणंगले लोकसभा मतदार संघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. शिवसेनेचे नवखे उमेदवार धैर्यशील माने यांनी त्यांच्यावर लाखाहून अधिक मताने मात केली. माने घराण्यातील तिसरे खासदार म्हणून धैर्यशील माने पुढे आले आहेत. शेतकऱ्यांच्या हिताचे राजकारण करणाऱ्या शेट्टी यांना राजकारणाच्या शिवारातून बाहेर पडावे लागले. #Kolhapur #DhairyashilMane #SanjayMandalik #Shivsena #balasahebThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ajit Pawar यांच्या टीकेला केसरकरांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

News Desk

…म्हणून देवेंद्र फडणवीस-अजित पवारांचं सरकार अल्पजिवी ठरलं !

News Desk

Chhagan Bhujbal आणि Shivsena आमदार Suhas Kande यांच्यात भर सभेत शाब्दिक राडा!

News Desk