HW News Marathi
Uncategorized

Sameer Wankhede यांची पत्नी Kranti Redkar चं मुख्यमंत्र्यांना पत्र, भेटण्यासाठीही केली मागणी

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) व त्यांच्या कुटुंबावर होत असलेल्या आरोपांमुळं त्रस्त झालेली त्यांची पत्नी, अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) हिनं आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिलं आहे. ‘आमच्यासोबत योग्य तो न्याय करा,’ अशी मागणी क्रांतीनं मुख्यमंत्र्यांकडं केली आहे.

#SameerWankhede #KrantiRedkar #UddhavThackeray #HwnewsMarathi #NCB #AryanKhan #Mumbai #Cordelia #CruiseDrugCase

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भीम टायगर सेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

News Desk

रोहित पवारांनी औरंगाबाद घटनेतील मजूरांना वाहिली श्रद्धांजली

News Desk

जम्मू-काश्मीरमध्ये चकमक एक दहशतवादी ठार

News Desk