HW News Marathi
व्हिडीओ

Beed मधील Kshirsagar काका-पुतण्याची लढाई आता भाऊबंधकीवर

 

बीडच्या क्षीरसागर काका-पुतण्याचे राजकीय वाद सर्वश्रुत आहे. दरम्यान आगामी निवडणुकीनिमित्त आता काका-पुतण्याची लढाई भाऊ बंधकीवर येऊन ठेपली आहे. राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर आणि शिवसेना नेते योगेश क्षीरसागर या सख्ख्या चुलत भावंडांची प्रतिष्ठा निवडणुकीसाठी पणाला लागली आहे.

 

#SandeepKshirsagar #YogeshKshirsagar #JaydattaKshirsagar #Beed #Politics #NCP #RashtravadiCongress #ShivSena #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठरलं! दसरा मेळाव्यासाठी Uddhav Thackeray बाळसाहेबांचाच ‘मास्टरप्लॅन’ वापरणार

Manasi Devkar

माझ्याकडे पण टॅलेंट आहे, पण मला कधी प्लॅटफॉर्म मिळालं नाही!

News Desk

“बेशरम लोकांनी #LataMangeshkar दीदींनाही सोडलं नाही”; Sanjay Raut यांची घणाघाती टीका

News Desk