HW News Marathi
व्हिडीओ

Kumbh Mela 2019 |राम मंदिराची जोरदार चर्चा

नुकताच १४ जानेवारीला संक्रातीपासुन कुंभ मेळ्याला सुरूवात झाली आहे. जवळपास २ महिने म्हणजे ३ मार्च पर्यंत कुंभमेळा चालणार आहे. आणि विशेष म्हणजे कुंभ मेळ्यातही अयोध्या आणि राम मंदिर उभारणी बाबतची चर्चा होतांना दिसत आहे. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांनी कुंभ मेळ्यात काही पोस्टर लावले आहेत ज्यावर राम मंदिराचा प्रश्न सोडवण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली आहे.या फलकावरुन असं दिसुन येत आहे की कुंभ मेळ्यातही राम मंदिराचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Farmer Protest | शेतकऱ्यांचे अर्धनग्न अवस्थेत आंदोलन

News Desk

Imtiyaj Jalil VBA | “अकेला शेर “- इम्तियाज जलील

Arati More

“Amravati जिल्ह्यातील वातावरण दूषित करण्याचे काम Navneet Rana करत आहे” – Yashomati Thakur

News Desk