HW News Marathi
व्हिडीओ

राज ठाकरेंनी केला हिंदी भाषेचा अवमान ?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय पंचायतने आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित राहून हिंदीतून भाषण केले. त्यानंतर देशभर त्यांनी साधलेल्या या हिंदी भाषेतील संवादाची चर्चा रंगली आहे. परंतु आता त्यांच्या या भाषणाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.

या भाषणादरम्यान त्यांनी हिंदी भाषेचा अपमान केला, अशी याचिका कोर्टात दाखल करण्यात आली आहे. मुजफ्फरपूरचे सामाजिक कार्यकर्ते तमन्ना हाश्मी यांनी राज ठाकरेंविरोधात मुख्यन्यायाधीश आरती कुमारी सिंह यांच्या खंडपीठापुढे ही याचिका दाखल केली. सदर याचिकेवर १२ डिसेंबर रोजी पहिली सुनावणी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…मग कोट्यवधींचा बुलेट ट्रेन प्रकल्प का रद्द केला नाही ?

Gauri Tilekar

Elections2019 | नंदुरबारमध्ये सर्वाधिक तर कल्याण मध्ये सर्वात कमी मतदान

Atul Chavan

Coronavirus | कोल्हापूर  जिल्ह्यात कोरोनामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू 

swarit