HW News Marathi
व्हिडीओ

“मोदी सरकार ब्लॅक मेलर”,नाना पटोलेंचा संताप

“केंद्र सरकार ब्लॅकमेलर आहे”, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. नाना पटोले आज बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित खासदार राजनी पाटील यांचा सत्कार कार्यक्रमांत संबोधित करत असताना यावेळी नाना पटोलेंनी विविध विषयांना हात घालत भाष्य केलं आहे. याच पार्श्वभूमीवर आमच्या बीडच्या प्रतिनिधी सुकेशिनी नाईकवाडे यांनी नाना पटोलेंशी संवाद साधला. यावेळी ते नेमकं काय म्हणाले? पाहूया

#NanaPatole #MVA #NarendraModi #ModiGovernment #MahaVikasAaghadi #Maharashtra #MaharashtraPolitics #Congress

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘काय झाडी, काय डोंगर’वर Eknath Shinde काय म्हणाले?

Manasi Devkar

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक Avinash Bhosale यांना न्यायालयाचा मोठा धक्का!

News Desk

OBC Reservation बाबत Madhya Pradesh ला मोठा दिलासा; Maharashtra मधील नेत्यांच्या प्रतिक्रिया काय?

News Desk