HW News Marathi
व्हिडीओ

‘शर्म करो मोदी’ म्हणत राज्यभरात Maharashtra Congress चं तीव्र आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र काँग्रेसवर केलेल्या टिकेनंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटले आहेत. तर मोदींनी केलेल्या आरोपांविरोधात आज राज्यभरात काँग्रेसच्या वतीने ”शर्म करो मोदी” असं आंदोलन करण्यात आलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली राज्यात ठिकठिकाणी हे आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच ‘नरेंद्र मोदी मुर्दाबाद’ आणि ‘मोदी सरकार शर्म करो’, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

#MaharashtraCongress #NarendraModi #Congress #Andolan #NanaPatole #Mumbai #Amravati #Buldhana #Aurangabad #Dhule #Nashik #Protest #Politics # #PMModi #BhaiJagtap #CongressLeaders #Covid19 #INC #INCLeaders #AtulLondhe #SharamKaroModi #ModiSarkar #ModiGovernment #Maharashtra #ProtestAgainstModi #MaharashtraGovernment #BJP #MVA #MahaVikasAghadi #Corona #CoronaCases #Lockdown

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आमचे संजय राऊतसाहेब शरीराने आणि मनानेही राष्ट्रवादीत आहेत, कारण….”- Shahajibapu Patil

News Desk

शरद पवार – गडकरी भेट ! नव्या राजकीय बदलांची नांदी ?

News Desk

Narendra Modi यांनी ७ वर्षांत एकही पत्रकार परिषद न घेण्याचा गुण आवडतो, Pritam Munde यांच वक्तव्य!

News Desk