HW News Marathi
व्हिडीओ

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पूर्ण केली ‘कसदार’ चहावाल्याची ‘ती’ इच्छा

“उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. एखादी गोष्ट खटकली तर ती समोरासमोर बोलून दाखवायची आणि एखादी गोष्ट आवडली तर तिचं तोंडभरून कौतुक करायचं.. त्यांच्या या दोन्ही स्वभावाची उदाहरणं कायम समोर येत असतात.. काही दिवसांपूर्वी पुण्यातील शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयाच्या नुतनीकरणीकृत इमारतीच्या उद्घाटनावेळी मुख्यालयाचचं काम छा छू झाल्याच म्हणत थेट पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना त्यांनी दरडवल होतं… त्यानंतर आज बारामती दौऱ्यात एका कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर त्याच्या चहाच्या टपरीचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे… आणि त्याचं कौतुकही केलं आहे.

#AjitPawar #SharadPawar #NCP #baramati #maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ajit Pawar NCP | हर्षवर्धन पाटलांच्या भाजप प्रवेशावर अजित पवारांनी सोडले मौन

Gauri Tilekar

आपण सरकारमध्ये असल्याचा ShivSena ला विसर! – Chandrakant Patil

News Desk

‘भाजप ठेकेदाराला नगरसेविकेची जीवे मारण्याची धमकी!’, उदयनराजे नगरसेविकेवर भडकले..

News Desk