HW News Marathi
व्हिडीओ

तुम्ही तर राजकारण करत नाही ना? राज्यपालांचा प्रश्न…

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दौऱ्यावर महाविकास आघाडीने आक्षेप घेतला होता. आणि त्यानंतर त्याच्या दौ-यात काही बदल देखील करण्यात आले होते…त्या बदलांनुसार ते आज नांदेडमध्ये होते. अल्पसंख्याक मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन करणार होते पण हे होस्टेल राज्य सराकरने बांधलंय त्यावरुन अनेक वाद झाले. मग झालं असं की, विद्यापीठातील वसतीगृहाची पाहणी केली. मात्र, त्यांनी उद्घाटन न करता ते तिथून निघून गेले. तुमच्या दौऱ्यावर राजकारण होतंय या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले , राजकारण करणाऱ्यांना राजनीती करू द्या, तुम्ही पत्रकार तर राजनीती करीत नाही ना..!

#BhagatsinghKoshyari #SharadPawar #UddhavThackeray #mahavikasaghadi #shivsena #NCP #rajbhawan #Rajyapal

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Uddhav Thackeray यांची मुलाखत म्हणजे WWF सारखी; Sandeep Deshpande यांची टीका

Seema Adhe

Mahadeo Jankar ,Devendra Fadnavis | ‘आम्ही मुख्यमंत्र्यांचे चेले’..महादेव जानकर बरळले…

Arati More

अजित पवारांची संजय राठोड यांच्याशी फोनवर चर्चा; नेमकं काय झालं?

News Desk