HW News Marathi
व्हिडीओ

खडसेंना राज्यपालांनी पाठवलं “शुभेच्छा” पत्र, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुभेच्छा पत्र पाठवलं आहे. यामुळं राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे. एकनाथ खडसे यांच्यासह अन्य काही जणांची नावं राज्यपाल नामनिर्देशित जागांवर विधानपरिषदेत नियुक्तीसाठी आघाडी सरकारने राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठविली आहेत. यावर राज्यपाल काय निर्णय घेतात? याकडे सगळ्याच लक्ष लागलेले आहे. यातच राज्यपाल यांनी खडसे यांच्या विधानसभेतील योगदान आणि सामाजिक कार्याबद्दल सुनील नेवे लिखित ‘जनसेवेचा मानबिंदू’ या पुस्तकाच्या निमित्ताने खडसे यांचं कौतुक करत त्यांना यशाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
#EknathKhadse #BhagatsinghKoshyari #SharadPawar #UddhavThackeray #MahaVikasAghadi #Maharashtra #MLC #DevendraFadnavis #ChandrakantPatil #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Pravasi Bhartiya Divas 2019 | परदेशी भारतीयांनी व्यक्त केल्या भावना

Atul Chavan

Maneka Gandhi | माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला !

News Desk

काँग्रेस, राष्ट्रवादीला गरज असेल तर ते माझ्याशी बोलतील – Prakash Ambedkar

Manasi Devkar