HW News Marathi
व्हिडीओ

Koshyari यांनी महिलेचा मास्क काढला.Chandrakant दादा शिव्या देतात असही ते म्हणाले.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस. या निमित्ताने देशभरात अनेक सेवाभावी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. असाच एक कार्यक्रम पुण्यामध्येसुद्धा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राज्यपालांनी खोचऱ्या शब्दात चंद्रकांत पाटीलांवर टिका केली. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी .म्हणाले म्हातारपणी मला तर काही काम नाही मात्र दादा (म्हणजे चंद्रकांत पाटील) जातात कुणाला शिव्या देतात, कोणाची तारीफ करतात. हे काम चालत राहतं.. पण मी ही कोणाला शिव्या देत नाही आणि कोणी मला शिव्या देत असेल तर मी त्यांच कौतुक करुन घेतो. असही राज्यपाल भगतसिंग कोशयारी म्हणालेत…पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त समर्थ युवा फाउंडेशन आयोजित अविरतपणे कार्यरत सेवाप्रतीचा सन्मान सोहळा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याहस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते.तर एका महिलेचा सन्मान करताना तिचा मास्क त्यांनी काढला.त्यामुळे राज्यपालांचा पुणे दौरा चर्चेत आला आहे.

#BhagatSinghKoshyari #ViralVideo #ChandrakantPatil #Pune #Bjp #NarendraModi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जे पण #Matoshreeवर येणार त्यांना शिवसैनिक ‘प्रसाद’ देणार; Rahul Kanal यांचा इशारा

News Desk

बीडमध्ये मोठी खळबळ!; वैद्यनाथ मंदिरात RDX ने स्फोट घडवण्याची धमकी, ‘त्या’ पत्रात काय?

News Desk

मुख्यमंत्र्यांना उद्दामपणाच करायचाय तर संजय राऊतांना सांगावं !, चंद्रकांत पाटील संतापले

News Desk