HW News Marathi
व्हिडीओ

बीडमध्ये मोठी खळबळ!; वैद्यनाथ मंदिरात RDX ने स्फोट घडवण्याची धमकी, ‘त्या’ पत्रात काय?

१२ ज्योतिर्लिंगांपैकी ५ व्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग असलेल्या बीडमधील प्रभू वैद्यनाथाचे मंदिर बॉम्ब लावून उडवून देऊ अशी धमकी मिळाल्याने परळी शहरात एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवार दिनांक २६ नोव्हेंबर रोजी वैद्यनाथ देवस्थान कमिटीचे विश्वस्त यांच्या नावाने आलेल्या या धमकीने पोलीस प्रशासन हाय अलर्टवर असून मंदिर व परिसरात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
#DhananjayMunde #PankajaMunde #Beed #MaharashtraPolitics #Maharashtra #VaidyanathTemple #BeedPolitics
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र येण्याचे संकेत ? भाजपची नवी राजकीय खेळी?

News Desk

Radhakrishna Vikhe Patil | राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात कुठले बटण दाबू?

Arati More

नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव की दि.बा.पाटलांचं? वाद शिगेला…

News Desk