HW News Marathi
व्हिडीओ

Budget कडून राज्याच्या आरोग्य विभागाला मोठ्या अपेक्षा, Rajesh Tope यांची मागणी काय?

समाजातील विविध घटकांना यंदाच्या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहे. त्यातच मागील दोन वर्षापासून संपूर्ण जगासह देशात कोरोनाचं संकट घोंघावत आहे. अशावेळी यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी भरीव तरतूद करण्याची मागणी या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून करण्यात आली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही केंद्राकडे महत्वाच्या मागण्या केल्या आहेत. ते आज जालना इथं बोलत होते.

#RajeshTope #Budget2022 #Maharashtra #BudgetSession

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केसरकारांची प्रवक्ते पदावरून हकालपट्टी होणार? काय आहे सत्य?

Chetan Kirdat

विद्यार्थ्यांनी दिला Dhananjay Munde यांना इशारा!

News Desk

८० व्या वाढदिवसाचे गिफ्ट ! शरद पवारांच्या नावे राज्य सरकार आणणार ‘ही’ योजना

News Desk