HW News Marathi
व्हिडीओ

महाराष्ट्रात आता ‘या’ दुकानांना उघडण्यास परवानगी! १ जूनपासून लॅाकडाऊनही उठणार?

राज्यातील व्यापारी समाज लॉकडाऊन उठवण्याची मागणी करत असताना ठाकरे सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बांधकाम साहित्याशी संबंधित दुकानांचा (Shops) अत्यावश्यक प्रवर्गात समावेश करण्यात आला आहे. पावसाळा तोंडावर असल्याने नागरिकांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते.

#MaharashtraLockdown #UddhavThackeray #Unlock #BreakTheChain #RainySeason #RajeshTope #Pune #HomeIsolation

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…मग कोट्यवधींचा बुलेट ट्रेन प्रकल्प का रद्द केला नाही ?

Gauri Tilekar

‘कोल्हापूरला जायला तुम्हाला बोलवलं होतं कुणी?’ अजित पवारांची चंद्रकांत पाटलांच्या विरोधात फटकेबाजी!

News Desk

भाजप जोमात ! आधी अजित पवार आता अनिल देशमुख निशाण्यावर

News Desk