HW News Marathi
व्हिडीओ

Maharashtra Political Crisis | राज्यातील सत्तास्थापनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत बैठकांचे सत्र सुरु

राज्यात शिवसेनेला पाठिंबा द्यायचा कि नाही याबाबत अद्याप राष्ट्रवादी कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचू शकलेली नाही. पाठिंब्याबाबत काँग्रेसने निर्णय दिल्यानंतर राष्ट्रवादी आपला निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Raj Thackeray यांच्या अयोध्या दौऱ्याला BJP चा विरोध

News Desk

Narayan Rane यांच्या ‘अधीश’ बंगल्यातील अनधिकृत बांधकाम लवकरच पाडण्याचे न्यायालयाचे निर्देश

Chetan Kirdat

‘मराठा भाषा की मराठी भाषा?’; Narendra Modi यांच्या मंत्र्यांचा अर्धवट अभ्यास?

News Desk