HW News Marathi
व्हिडीओ

BJP President of Maharashtra | भाजप प्रदेशाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात ?

भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना मोदी सरकारच्या मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातील व्यक्तीला प्रदेशाध्यक्ष पदाची संधी दिली जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. आशिष शेलार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष म्हणून विनोद तावडे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, गृह राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे.#BJPPresident #ChandrakantPatil #GirishMahajan #PankajaMunde

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

18 वर्षांपुढील लसीकरणात उत्तर प्रदेशने महाराष्ट्राला टाकले मागे! नेमके काय आहे कारण?

News Desk

Ajit Pawar NCP | माझ्यात अन् फडणवीसांमध्ये यावर चर्चा !

Gauri Tilekar

नाना पटोलेंवर अजित पवारांची नाराजी,मुख्यमंत्र्यांकडे तक्रार?

News Desk