HW News Marathi
व्हिडीओ

प्रेक्षकांनी भिकार सिरीयल पाहण बंद करा Vikram Gokhale यांचे आवाहन

रामभाऊ कापसे व्याख्यानमालेत अभिनेते विक्रम गोखले यांनी प्रेक्षकाशी ऑनलाईन संवाद साधला. दरम्यान ते म्हणाले प्रेक्षकांनी स्वताचा चॉईस तपासून पहा, निश्चित करा, त्याच्यावर बंधने घाला आणि भिकार सिरीयल पाहणे बंद करा, तुमचा वेळ वाया घालवू नका, तुम्ही पाहत नाही म्हटल्यावर ते तयार करणार नाहीत. म्हणजे मग चांगले दिग्दर्शक, नट लेखक येतील म्हणूनच अंतर्मुख करणारा सिनेमा नाटक सिरीयल नक्की पहा असे आवाहन राज्यभरातील प्रेक्षकांना प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांनी केले.

#VikramGokhale #NirmalaSitharaman #Budget2022 #President #RamNathKovind #MNS #NiteshRane #SantoshParab #MaharashtraNavanirmanSena #ShivSena #Corona #ParshuramUparkar #CoronaCases #Omicron#TVSerials #Serials #Audience #OmicronCases #Maharashtra #CoronaDeaths #IndiaCovidCases #Covid19 #India #ModiSarkar #ModiGovt #Konkan #WineSale #StateGovernment #SupremeCourt #EconomicSurvey

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sushma Andhare, Uddhav Thackeray यांच्याविरोधात मराठा युवा सेनेची सेनाभवनासमोरच बॅनरबाजी

Manasi Devkar

चिन्हावरूनही शिंदे गटाकडून ठाकरेंची कोंडी; कुणाला कोणतं चिन्ह मिळणार?

Manasi Devkar

सत्तेचा माज हा मुंबई पोलिसांच्या भरोसेवरचा माज- Devendra Fadnavis

News Desk