HW News Marathi
व्हिडीओ

MahavikasaAaghadi Vs BJP | महाविकासआघाडी भाजपच्या या 4  दिग्गजांवर कारवाई करणार ?

 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील 4 दिग्गज मंत्र्यांवर पदाचा दुरुपयोग आणि भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यानंतर राजीनामा नाट्य होऊन चौकशीही झाली. मात्र, फडणवीस सरकारनं शेवटपर्यंत या चौकशीचे अहवाल विधीमंडळात सादर केले नाही (Investigation reports on Ministers of Fadnavis Government). आता महाविकास आघाडी सरकार भाजपला धोबीपछाड देण्यासाठी चौकशी अहवाल येत्या अधिवेशनात मांडणार असल्याचं कळतंय.#PankajaMunde #EknathKhadse #Subhashdeshmukh #PrakashMehta #BJP #MahavikasAaghadi #NCP #Congress #shivsena #DevendraFadnavis

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

नगरच्या मंत्र्याचा पापाचा घडा भरलाय तर Vikhe Patil म्हणतात ‘रुको जरा सबर करो!’

News Desk

राज्यपाल Bhagat Singh Koshyari Maharashtra सोडून Uttarakhand ला परतणार ?

News Desk

Modi ji,संपूर्ण देश ‘तो’ Video पाहतोय, Lakhimpurला जा…,गप्प का?- Arvind Kejriwal

News Desk